मनरंग LLP चे संचालक श्रीरंग मोहोळकर आणि डॉ. राजेश श्रीवास्तव यांच्या वतीने “महाराष्ट्र श्री सन्मान” सोहळा आयोजित करण्यात आला.

मनरंग LLP चे संचालक श्रीरंग मोहोळकर आणि डॉ. राजेश श्रीवास्तव यांच्या वतीने “महाराष्ट्र श्री सन्मान” सोहळा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. श्रीमती मेधा खरे व त्यांच्या समूहाने गणेश वंदना सादर केली. त्यानंतर श्रेया ताम्हणकर व त्यांच्या समूहाने लावणी सादर केली. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली लावणी, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांनी सुरेखपणे गायली….

Read More