लता दीदींसाठी बनवलेल्या अनोख्या कला संग्रहासाठी दान! कर्करोगाशी लढा देत असलेल्या मुलांच्या जीवनाला आकार देण्यासाठी CPAA. समाजसेवक डॉ.अनिल काशी मुरारकानी दिली अनमोल श्रद्धांजली !

भारतरत्न आणि अमर स्वर नाइटिंगेल स्वर्गीय लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत.  पण लतादीदींची भावना प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि कायम राहील.  त्यांचे कार्य आणि गाणी विश्वाच्या आणि या जगाला आयुष्याच्या शेवटपर्यंत स्मरणात राहतील.  प्रत्येकजण आपापल्या परीने दीदींना आदरांजली वाहतो आहे.  आणि…

Read More