भारत-चीन सहभागातून तयार झालेला रामगोपाल वर्मा यांचा ‘लडकी’ १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार -८ मिनिटांचा भव्य आणि अनोखा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित

रामगोपाल वर्मा यांनी महिला शक्तीला प्रणाम करणारा ‘लडकी’ चित्रपट तयार केला होता. खरे तर हा चित्रपट पूर्वीच प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन होऊ शकले नाही. मात्र आता रामगोपाल वर्माचा हा महत्वाकांक्षी चित्रपट १५ जुलै रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित…

Read More